चर्चा:गडचिरोली

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुखपृष्ठ सदर लेख ?[संपादन]

या लेखास मुखपृष्ठ सदर लेख साचा फॉर्मॅट कॉपीपेस्टींग मुळे लागला का हा लेख खरेच मुखपृष्ठ सदर होऊन गेला.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३६, १५ जून २०१३ (IST)[reply]

मी ही तेच तपासले.'२००६ चे मुखपृष्ठ लेख' आदी मुखपृष्ठ लेखांचे उपवर्ग तपासले असता असे आढळुन येत नाही.हा लेख अपूर्ण आहे. तो प्रस्तावित केल्या गेला असावा मग प्राथमिकता बदलल्यामुळे मागे पडला असावा असे वाटते.गडचिरोली जिल्हा याचे वर्गही तपासावेत.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:०९, १७ जून २०१३ (IST)[reply]