खम्मम लोकसभा मतदारसंघ
Appearance
(खम्माम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. काँग्रेसची वरिष्ठ नेता व प्रवक्ता रेणुका चौधरी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आली होती.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2018-12-29 at the Wayback Machine.