मुमताज अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुमताज अन्सारी (जन्म: सप्टेंबर २६,इ.स. १९४७) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कोडर्मा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

ऑक्टोबर २००३ मध्ये अन्सारी गूढ रित्या गायब झाले. पोलिस तपासामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. अन्सारी ह्यांची हत्या करण्यात आली असल्याची भिती त्यांच्या परिवाराने व्यक्त केली.