कार्ल सेगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कार्ल एडवर्ड सेगन (नोव्हेंबर ९, इ.स. १९३४:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - डिसेंबर २०, इ.स. १९९६:सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, अमेरिका) हे अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.