कॉर्नेल विद्यापीठ
Jump to navigation
Jump to search
कॉर्नेल विद्यापीठ अमेरिकेतील मोठी शिक्षणसंस्था आहे. न्यू यॉर्क राज्याच्या इथाका शहरात मुख्यालय असेलेले हे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक मानले जाते. याची स्थापना इ.स. १८५६मध्ये एझ्रा कॉर्नेल आणि ॲंड्रु डिक्सन व्हाइट यांनी केली. इथाका येथे प्रत्येकी सात स्नातक आणि अनुस्नातक विभाग असलेल्या या विद्यापीठाचे न्यू यॉर्क शहर आणि कतार येथेही कॅम्पस आहेत.