कळंब (यवतमाळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कळंब
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 20°26′39″N 78°19′36″E / 20.44417°N 78.32667°E / 20.44417; 78.32667
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा यवतमाळ

गुणक: 20°26′39″N 78°19′36″E / 20.44417°N 78.32667°E / 20.44417; 78.32667

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कळंब (यवतमाळ) हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. याच नावाचा एक तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.हे गाव नागपूर-बुटीबोरी- तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४६ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री चिंतामणीचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिरात जाण्यास पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे मंदिर चक्रावती नदीच्या किनार्‍यावर आहे. दर बारा वर्षांनी येथे गंगा अवतरते[ संदर्भ हवा ] त्यावेळेस येथे मोठा उत्सव असतो.

चित्रदालन[संपादन]

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ