कळंबिस्त
Appearance
?कळंबिस्त महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सावंतवाडी |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कळंबिस्त हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]==प्रेक्षणीय स्थळे==पास्तेवस कूलदैवत
नागरी सुविधा
[संपादन]1) बाजार ,
[संपादन]2)दवाखाने,
[संपादन]3)पोष्ट आँफिस पिन-416531 ,
[संपादन]4)एस टि बस सेवा
[संपादन]5)रिकषा सुविघा
6)सूसज्ज व्यवसथा मार्ग
इ
जवळपासची गावे
[संपादन]-वेरले ,शिरसिंगे,ओवले,सावरवाड,उपवडे,पूलास,