Jump to content

क्योतो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्योटो या पानावरून पुनर्निर्देशित)
क्योतो
Kyoto
शहर


ध्वज
चिन्ह
क्योतोचे जपानमधील स्थान
क्योतो is located in जपान
क्योतो
क्योतो
क्योतोचे जपानमधील स्थान

गुणक: 35°0′42″N 135°46′6″E / 35.01167°N 135.76833°E / 35.01167; 135.76833

देश जपान ध्वज जपान
प्रांत क्योतो
महापौर दैसाकु काडोकावा
क्षेत्रफळ ८२७.९ चौ. किमी (३१९.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४७३७४६
  - घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ युटीसी + ९
http://www.city.kyoto.jp/koho/eng/index.html


क्योतो, 1891

क्योतो हे जपानमधील एक प्रमुख शहर आहे. अप्रतिम व अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे शहर आशियातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. क्योतोत अनेक मंदिरं असल्यामुळे या शहराला मंदिराचे शहर असे सुद्धा म्हणतात. हे शहर जपानमधील आध्यात्मिक व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे.

भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्योतो पासून प्रभावीत वाराणसी या शहराला क्योतो सारखे बनविण्याची घोषणा केली आहे.