एअरबस ए३००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एअरबस ए-३००
Olympic.a300b4-600r.sx-bem.arp.jpg

ऑलिंपिक एअरलाइन्सचे ए-३००बी४-६००आर

प्रकार मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स
उत्पादक एअरबस
पहिले उड्डाण ऑक्टोबर २८, इ.स. १९७२
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते फेडेक्स एक्सप्रेस
यू.पी.एस. एअरलाइन्स
अमेरिकन एअरलाइन्स
जपान एअरलाइन्स
उत्पादन काळ १९७४-२००७
उत्पादित संख्या ५६१
उपप्रकार एअरबस ए-३००-६००एसटी बेलुगा
एअरबस ए-३१०

एरबस ए-३०० मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. हे विमान २६६ प्रवाशांना ७,,५४० किमी (४,०७० नॉटिकल मैल) वाहून नेऊ शकते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.