एअरबस ए३३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअरबस ए३३०
2010-06-30 A330 LH D-AIKK EDDF 02.jpg

फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे लुफ्तान्साचे एअरबस ए३३०-३०० विमान

प्रकार लांब पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश अनेक
उत्पादक एअरबस
रचनाकार एअरबस
पहिले उड्डाण २ नोव्हेंबर १९९२
समावेश १७ जानेवारी १९९४
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता एअर चायना
चायना ईस्टर्न एअरलाइन्स
कॅथे पॅसिफिक
उत्पादित संख्या १,१३९ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)
प्रति एककी किंमत ए३३०-२००: US$२२.१७ कोटी[१]
ए३३०-३००: US$२४.५६ कोटी[१]
ए३३०-२००एफ: US$२२.४८ [१]
मूळ प्रकार एअरबस ए३००

एअरबस ए३३० हे एअरबस कंपनीने विकसित केलेले लांब पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे जेट विमान आहे. ७,४०० ते १३,४३० किमी अंतराची क्षमता असलेले ए३३० विमान कमाल ३३५ प्रवासी किंवा ७० टन माल वाहतूक करू शकते. ए-३३०चे ३३०-२०० आणि ३३०-३०० हे दोन उपप्रकार आहेत.

ए३३०ची रचना ए३४०सारखीच आहे. ए३३०ला दोन तर ए३४०ला चार इंजिने असतात. ए३३०ला जीई सीएफ६, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० आणि रोल्स-रॉइस ट्रेंट ७०० या तीन प्रकारची इंजिने बसवता येतात.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ "Airbus aircraft 2014 average list prices" (PDF). Airbus S.A.S. 1 February 2014 रोजी पाहिले.