एरबस ए२२०
Appearance
(एअरबस ए२२० या पानावरून पुनर्निर्देशित)
एअरबस ए२२० | |
---|---|
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्सचे विशेष रंगसंगतीतील ए२२० | |
प्रकार | जेट विमान |
उत्पादक देश | कॅनडा |
उत्पादक | बॉंबार्डिये, एरबस (१ जुलै, २०१८ नंतर) |
रचनाकार | बॉंबार्डिये |
पहिले उड्डाण | १६ सप्टेंबर, २०१३ |
समावेश | १५ जुलै, २०१६ (स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स मध्ये) |
सद्यस्थिती | वाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स एर बाल्टिक कोरियन एर |
उत्पादन काळ | २०१६- |
उत्पादित संख्या | ३८ (सप्टेंबर २०१८ चा आकडा) |
एकूण कार्यक्रमखर्च | ६ अब्ज अमेरिकन डॉलर |
प्रति एककी किंमत | -१००: ७ कोटी ९५ लाख अमेरिकन डॉलर -३००: ८ कोटी ९५ लाख अमेरिकन डॉलर |
एरबस ए२२० हे कॅनडाच्या बॉंबार्डिये कंपनीनेकंपनीने विकसित केलेले मध्यम ते लांब पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. हे विमान २०१३ साली प्रथम बॉंबार्डिये सी सेरीझ या नावाने बनविण्यात आले होते. जुलै २०१८ नंतर एरबसने याचे मालकी हक्क विकत घेतले व एरबस ए२२० नावाने विकण्यास सुरुवात केली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |