एअरबस ए३५०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरबस ए-३५० या पानावरून पुनर्निर्देशित)
१४ जून २०१३ रोजी एअरबस ए-३५० ने प्रथम उड्डाण केले.

एअरबस ए-३५० एक्स.डब्ल्यू.बी. हे एअरबस कंपनीने विकसित केलेले मोठ्या क्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. याचे पहिले उड्डाण १४ जून, २०१३ रोजी झाले तर पहिले प्रवासी उड्डाण १५ जानेवारी, २०१५ रोजी झाले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: