Jump to content

एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एफ.सी. जेनित सैंट पीटर्सबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग
पूर्ण नाव फुटबॉल क्लब झेनित
टोपणनाव Sine-Belo-Golubye (Blue-White-Light blue)
Zenitchiki (anti-aircraft gunners)
स्थापना ३० मे १९२५
मैदान झेनित अरेना, सेंट पीटर्सबर्ग
(आसनक्षमता: २१,५७० [])
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ दुसरा
यजमान रंग
पाहुणे रंग

एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Футбо́льный клуб «Зени́т») हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा झेनिथ रशियामधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. झेनिथने २००७-०८ हंगामामधील युएफा युरोपा लीगमध्ये अजिंक्यपद मिळवले व २००८ सालच्या युएफा सुपर कप सामन्यामध्ये मॅंचेस्टर युनायटेडवर विजय मिळवून हा चषक देखील जिंकला.

विद्यमान खेळाडू

[संपादन]
क्र. जागा नाव
1 रशिया गो.र. युरी लोडिगिन
3 आर्जेन्टिना डिफें क्रिस्चियान आन्साल्डी
4 इटली डिफें दोमेनिको क्रिश्चितो
6 बेल्जियम डिफें निकोलास लॉम्बेर्ट्स (उप-कर्णधार)
7 ब्राझील फॉर. हल्क
9 व्हेनेझुएला फॉर. होजे सालोमोन रॉंदोन
10 पोर्तुगाल मि.फी. डॅनी आल्वेस
11 रशिया फॉर. अलेक्सांद्र केर्झाकोव
13 पोर्तुगाल डिफें लुइस नेतो
14 स्लोव्हाकिया डिफें टोमास हुबोचान
16 रशिया गो.र. व्याचेस्लाव मालाफीव
17 रशिया मि.फी. ओलेग शातोव
18 रशिया मि.फी. कॉंस्तान्तिन झिर्यानोव्ह
19 रशिया डिफें इगॉर स्मॉल्निकोव्ह
क्र. जागा नाव
20 रशिया मि.फी. व्हिक्टर फेझुलिन
22 रशिया डिफें अलेक्सांद्र अन्युकोव्ह (कर्णधार)
23 रशिया फॉर. आंद्रे अर्श्वीन
24 सर्बिया डिफें अलेक्सांदर लुकोविच
28 बेल्जियम मि.फी. ॲक्सेल विड्सेल
31 रशिया मि.फी. अलेक्सांद्र रायझान्ट्सेव्ह
44 युक्रेन मि.फी. अनातोलिय तिमोश्चुक
71 रशिया गो.र. येगॉर बाबुरिन
77 माँटेनिग्रो फॉर. लुका डोर्डेविच
रशिया डिफें झामाल्दिन खोद्झानियाझोव्ह
सर्बिया डिफें मिलान रोडिक
रशिया मि.फी. आयव्हन सोलोव्योव
रशिया मि.फी. पावेल मोगिलेव्हेटेस

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "स्टेडियम Description". petrovsky.ru. 2015-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

[संपादन]