एफ.सी. रुबिन कझान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एफ.सी. रुबिन कझान
पूर्ण नाव Футбо́льный клуб Руби́н Каза́нь
टोपणनाव Tatáry (तातर)
स्थापना २० एप्रिल इ.स. १९५८
मैदान कझान अरेना, कझान, तातरस्तान
(आसनक्षमता: ४०,१०५)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ ६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.सी. रुबिन कझान (रशियन: Футбо́льный клуб Руби́н Каза́нь; तातर: Рубин Казан футбол төркеме) हा रशिया देशाच्या कझान शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]