एरबस ए३१०
Appearance
(एअरबस ए-३१० या पानावरून पुनर्निर्देशित)
एरबस ए३१० | |
---|---|
सिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे बिमान बांगलादेश एरलाइन्सचे एरबस ए३१० विमान | |
प्रकार | जेट विमान |
उत्पादक देश | अनेक |
उत्पादक | एरबस |
रचनाकार | एरबस |
पहिले उड्डाण | ३ एप्रिल १९८२ |
समावेश | एप्रिल १९८३ |
सद्यस्थिती | वाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | फेडेक्स एक्सप्रेस पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स |
उत्पादन काळ | १९८३ - १९९८ |
उत्पादित संख्या | २५५ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा) |
मूळ प्रकार | एरबस ए३०० |
एरबस ए३१० हे एरबस कंपनीने विकसित केलेले मध्यम ते लांब पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. १९८३ साली प्रथम बनवण्यात आलेले ए३१० हे ए३०० नंतर एरबसचे दुसरेच विमान होते. प्रवासी व मालवाहतूकीखेरीज अनेक देशांच्या वायुसेनांनी देखील हे विमान वापरले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- संकेतस्थळ Archived 2006-01-30 at the Wayback Machine.