ईडिथ फ्रॅंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ईडिथ फ्रॅंक-हॉलंडर
जन्म १६ जानेवारी १९०० (1900-01-16)
आखेन, जर्मनी
मृत्यू ६ जानेवारी, १९४५ (वय ४४)
आउश्वित्झ, पोलंड
मृत्यूचे कारण उपासमार
राष्ट्रीयत्व जर्मन
ख्याती अ‍ॅन फ्रॅंकची आई.
धर्म ज्यू
जोडीदार ऑटो फ्रॅंक (१९२५-मृत्यूपर्यंत)
अपत्ये मार्गो फ्रॅंक, अ‍ॅन फ्रॅंक
वडील अब्राहम हॉलंडर
आई रोझा स्टर्न

ईडिथ फ्रॅंक (लग्नापूर्वी हॉलंडर; १६ जानेवारी, इ.स. १९००– ६ जानेवारी, इ.स. १९४५) ही अ‍ॅन फ्रॅंकची आई होती.