Jump to content

व्हिक्टर कुग्लर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिक्टर कुग्लर
अ‍ॅन फ्रँक‎च्या पुतळ्यासमोर व्हिक्टर कुग्लर, इ.स. १९७५
जन्म ५ जून, १९०० (1900-06-05)
Hohenelbe, ऑस्ट्रिया-Hungary (now, Vrchlabí, Czech Republic)
मृत्यू ५ जून, १९०० (वय −८२)
टोरंटो, ओन्टारियो, कॅनडा
राष्ट्रीयत्व जन्माने ऑस्ट्रियन, नंतर डच व त्यानंतर कनेडियन
पेशा ओपेक्टामधील कर्मचारी


व्हिक्टर कुग्लर (५ जून १९०० – १६ डिसेंबर १९८१) ह्यांनी इतर काहीजणांसोबत अ‍ॅन फ्रँक व तिच्या कुटुंबियांना दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेदरलँड्समध्ये लपण्यास मदत केली होती. अ‍ॅन फ्रँकच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकात त्यांना श्री. क्रेलर हे टोपणनाव दिले होते.