इ.स. १९०७
Appearance
(इ. स. १९०७ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०४ - १९०५ - १९०६ - १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे ११ - कॅलिफोर्नियातील लॉम्पॉक गावाजवळ गाडी रुळावरून घसरली. ३२ ठार.
- जून ५ - स्वामीनारायण पंथाची स्थापना.
- जुलै २० - अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्वे अपघात. ३० ठार, ७० जखमी.
- जुलै २५ - कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी १५ - सीझर रोमेरो, अमेरिकन अभिनेता.
- मार्च ११ - जेसी मॅथ्युज, इंग्रजी अभिनेत्री.
- मार्च ११ - हेल्मथ व्हॉन मोल्टके, जर्मन राजकारणी.
- मार्च ११ - इलेनी गॅट्झोयीआन्नीस, अमेरिकन अभिनेत्री.
- एप्रिल १० - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार
- मे १२ - कॅथेरिन हेपबर्न, अमेरिकन अभिनेत्री.
- मे २२ - सर लॉरेन्स ऑलिव्हिये, इंग्लिश अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक.
- मे २५ - उ नु, म्यानमारचा राजकारणी.
- जून २ - विष्णू विनायक बोकील, मराठी नाटककार, लेखक.
- जून १२ - गंगाधर वासुदेव चिपळोणकर, भारतीय पुराजीवशास्त्रज्ञ.
- जुलै २८ - अर्ल टपर, टपरवेरचा इंग्लिश शोधक.
- ऑगस्ट ३१ - रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २७ - भगत सिंग, भारतीय क्रांतिकारक.
- ऑक्टोबर ७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.