प्रागजी डोसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रागजी डोसा
जन्म नाव प्रागजी जमनादास डोसा
जन्म ऑक्टोबर ७, १९०७
मृत्यू ऑगस्ट २०, १९९७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा गुजराती
साहित्य प्रकार नाटक

प्रागजी डोसा (ऑक्टोबर ७, १९०७ - ऑगस्ट २०, १९९७) हे गुजराती लेखक, नाटककार होते.