Jump to content

उ नु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उ नु
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वम्यानमार संपादन
स्थानिक भाषेतील नावဦးနု संपादन
Name in kanaウ・ヌー संपादन
जन्म तारीख२५ मे 1907 संपादन
जन्मस्थानWakema संपादन
मृत्यू तारीख१४ फेब्रुवारी 1995 संपादन
मृत्यूस्थानयांगून संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबर्मी भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, लेखक संपादन
पदPrime Minister of Myanmar संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Yangon, Basic Education High School No. 2 Dagon संपादन
राजकीय पक्षाचा सभासदAnti-Fascist People's Freedom League संपादन
धर्मबौद्ध धर्म संपादन
Participant inआफ्रो-आशियाई परिषद संपादन

उ नु (बर्मी: ဦးန; २५ मे १९०७ - १४ फेब्रुवारी १९९५, यांगून) हा स्वतंत्र बर्मा देशाचा पहिला पंतप्रधान होता. एकूण ३ वेळा पंतप्रधानपदावर राहिलेला नु विसाव्या शतकातील सर्वात आघाडीच्या बर्मी राजकारणींपैकी एक मानला जातो.

उ नु (१९५५ मध्ये)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत