इ.स. १९११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १९११ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९१० ← आधी नंतर ‌→ १९१२

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके[संपादन]

पुरुष[संपादन]

संघ एकूण शतके
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
एकूण ११

पुरुष[संपादन]

कसोटी[संपादन]

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
२०४ ऑब्रे फॉकनर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११ पराभूत [१]
१५९ व्हिक्टर ट्रंपर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११ विजयी [१]
१०५ बिली झुल्च दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ७-१३ जानेवारी १९११ विजयी [२]
१०३ टिप स्नूक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ७-१३ जानेवारी १९११ विजयी [२]
२१४* व्हिक्टर ट्रंपर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ७-१३ जानेवारी १९११ पराभूत [२]
११५ ऑब्रे फॉकनर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ७-१३ जानेवारी १९११ विजयी [२]
१३२ वॉरविक आर्मस्ट्राँग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न १७-२१ फेब्रुवारी १९११ विजयी [३]
१०० क्लेम हिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न १७-२१ फेब्रुवारी १९११ विजयी [३]
१३७ चार्ल्स मॅककार्टनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ३-७ मार्च १९११ विजयी [४]
१० १५० बिली झुल्च दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ३-७ मार्च १९११ पराभूत [४]
११ ११३ व्हिक्टर ट्रंपर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी १५-२१ डिसेंबर १९११ विजयी [५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, ३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, ७-१३ जानेवारी १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, मेलबर्न, १७-२१ फेब्रुवारी १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ५वी कसोटी, सिडनी, ३-७ मार्च १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  5. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, सिडनी, १५-२१ डिसेंबर १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.