इ.स. १८३५
Appearance
(इ.स.१८३५ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८३२ - १८३३ - १८३४ - १८३५ - १८३६ - १८३७ - १८३८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ३० - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- फेब्रुवारी २० - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.
- मे ५ - युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
- डिसेंबर २९ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
- डिसेंबर १ - हान्स क्रिस्चियन ऍन्डरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
जन्म
[संपादन]- नोव्हेंबर १९ - झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म
मृत्यू
[संपादन]- मार्च २ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- जुलै ६ - जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.