इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इनामगांव

इनामगांव हे महाराष्ट्रात पुण्याच्या पूर्वेस ८० किलोमीटर अंतरावर घोड नदीच्या काठावर असलेले पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ आहे. येथे जवळपास बारा वर्षे अनेक सत्रात डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या वतीने डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया, डॉ. मधुकर केशव ढवळीकर डॉ वसंत शिंदे व डॉ. झेड. डी. अन्सारी यांनी उत्खनन केले.