Jump to content

आपशिंगे (सातारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?आपशिंगे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सातारा
जिल्हा सातारा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

आपशिंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. या गावातील अनेक लोक भारतीय सैन्यात नोकरी करत असल्यामुळे या गावाला मिल्ट्री आपशिंगे असेही म्हणतात.[]

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद (३६ किमी/तास) आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.

लोकजीवन

[संपादन]

पहिल्या महायुद्धात आपशिंगे गावातील ४६ जवान शहीद झाले, त्यामुळे ब्रिटिशांनी या गावाचे नाव मिल्ट्री आपशिंगे ठेवले असे म्हणले जाते.

शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात भरती होण्याची परंपरा या गावात आहे. साधारपणे प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात आहे. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, १९६२ मधील भारत-चीन युद्ध आणि १९६५ तसेच १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात या गावातील काही जवान शहीद झाले आहेत.[]

गावातील सर्व शहीद जवानांच्या स्मृत्यर्थ गावात स्मारक उभारण्यात आले आहे.[]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ "सातारा जिल्ह्यातील गाव- मिलिट्री आपशिंगे; येथे प्रत्येक घरात एक सैनिक, गावात 1650 पेक्षा जास्त जवान लष्करी सेवेत". Divya Marathi. 2019-08-15. 2021-03-20 रोजी पाहिले.
  2. ^ "सातारा जिल्ह्यातील गाव- मिलिट्री आपशिंगे; येथे प्रत्येक घरात एक सैनिक, गावात 1650 पेक्षा जास्त जवान लष्करी सेवेत". Divya Marathi. 2019-08-15. 2021-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ author/online-lokmat (2017-11-10). "साताऱ्यातल्या या गावात जन्माला येतात देशाचे वीरपूत्र". Lokmat. 2021-03-20 रोजी पाहिले.