Jump to content

हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूहाचे पृथ्वीवरील स्थान

हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह ही अंटार्क्टिक प्रदेशातील ओसाड व निर्मनुष्य बेटे आहेत. ह्या द्वीपसमूहांचा १९व्या शतकात शोध लावला गेला व १९४७ सालापासुन हे ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया देशाच्या अखत्यारीखाली आहेत.