गायेल मॉनफिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००९च्या युएस ओपनमध्ये गायेल माँफिस

गायेल माँफिस (फ्रेंच: Gaël Monfils) हा एक फ्रेंच टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेला माँफिस सध्या सर्वोच्च क्रमवारीचा फ्रेंच टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]