टॉमास बेर्डिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टोमास बर्डिच या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
टॉमास बेर्डिक
Tomáš Berdych US Open 2011.jpg
देश चेक प्रजासत्ताक
वास्तव्य मोनॅको
जन्म १७ सप्टेंबर, १९८५ (1985-09-17) (वय: ३३)
व्हालास्के मेझिरिची, चेक प्रजासत्ताक
उंची १.९६ मी (६)
सुरुवात २००२
शैली उजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत US $१,१६,०८,०४३
एकेरी
प्रदर्शन ३५६ - २०७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६ (६ ऑगस्ट २०१२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०११, २०१२)
फ्रेंच ओपन उपांत्यफेरी (२०१०)
विंबल्डन उपविजयी (२०१०)
यू.एस. ओपन उपांत्यफेरी (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन ७७ - ९६
शेवटचा बदल: सप्टेंबर ६, २०१२.


टॉमास बेर्डिक (चेक: Tomáš Berdych, जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९८५) हा एक चेक टेनिस खेळाडू आहे. तो चेक प्रजासत्ताकामधील सर्वोत्तम टेनिसपटू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकली असून एकदा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे उपविजेतेपद मिळवले आहे.

कारकीर्द[संपादन]

ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१० विंबल्डन स्पर्धा ग्रास स्पेन रफायेल नदाल 3–6, 5–7, 4–6


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]