Jump to content

रिचर्ड गास्के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिचर्ड गास्के
देश फ्रान्स
जन्म १८ जून, १९८६ (1986-06-18) (वय: ३८)
Béziers
सुरुवात २००२
शैली उजवाखोरा
बक्षिस मिळकत $५,५३२,९३७
एकेरी
प्रदर्शन 606–403
दुहेरी
प्रदर्शन 72–62
शेवटचा बदल: नोव्हेंबर २०११.


रिचर्ड गास्के हा फ्रान्सचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. त्याने इ.स. २००४ मध्ये फ्रेंच ओपन मधील मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत तातियाना गोलोविन त्याची जोडीदार होती.