अश्या ह्या दोघी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अश्या ह्या दोघी
लेखन गंगाराम गवाणकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. २०१७
निर्मिती नमिता गिरकर
दिग्दर्शन प्रशांत महादेव गिरकर
संगीत केयुर भाकरे
नेपथ्य संतोष जढाळ
कलाकार नम्रता देशपांडे, सुजित देशपांडे, निखिल केंजळे, रुचा श्रीखंडे, श्रीपाद पानसे, निखिल दामले

"अश्या ह्या दोघी" पुरुषी अहंकारासमोर होत असलेली स्त्री भावनांची कुचंबना मांडणारे मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ८ मार्च २०१७ रोजी झाला, या नाटकाची निर्मिती नमिता गिरकर यांनी केली असुन सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक दोन अंकी असुन नम्रता देशपांडे, सुजित देशपांडे, निखिल केंजळे, रुचा श्रीखंडे, श्रीपाद पानसे, निखिल दामले हे नाटकातील प्रमुख कलाकार आहेत.

भूमिका[संपादन]

भूमिका कलाकार
प्रतिभा नम्रता देशपांडे
माधव सुजित देशपांडे
विश्वनाथ निखिल केंजळे
माया रुचा श्रीखंडे
केणी श्रीपाद पानसे
वसंत निखिल दामले

[१] [२] [३] [४] [५] [६] [७]

  1. ^ http://www.rangmaitra.com/asha-ya-doghi/
  2. ^ http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/prashant-girkar-117022700024_1.html
  3. ^ http://marathimovieworld.com/news/prashant-girkar-to-revive-old-hit-marathi-play-ashya-hya-doghi.php
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-02. 2017-03-17 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-02. 2017-03-17 रोजी पाहिले.
  6. ^ http://starmarathi.in/asha-ya-doghi-marathi-drama/
  7. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-02. 2017-03-17 रोजी पाहिले.