Jump to content

अरवल (बिहार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरवल, बिहार या पानावरून पुनर्निर्देशित)

अरवल भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. पाटणापासून ८० किमी दक्षिणेस असलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे, ५,८८,००० आहे. अरवल सोण नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे.

हे शहर अरवल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.