Jump to content

अरुकू लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरकू लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

अरुकू हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या अरुकू मतदारसंघामध्ये विजयनगरम जिल्ह्यातील ३, विशाखापट्टणम जिल्ह्यातील २, श्रीकाकुलम जिल्ह्यातील १ व पूर्व गोदावरी जिल्ह्यातील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. अरुकू मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव आहे.

अरुकू मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२००८ पूर्वी पहा : पार्वतीपुरम लोकसभा मतदारसंघ
२००९ किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ कोतपल्ली गीता वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
विभाजीत आंध्र प्रदेश राज्य (२०१४ - )
२०१९ गोड्डेटी माधवी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२०२४

बाह्य दुवे

[संपादन]