Jump to content

अजूनही बरसात आहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजूनही बरसात आहे
निर्माता विद्याधर पाठारे
निर्मिती संस्था आयरिश प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २१२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण १२ जुलै २०२१ – १२ मार्च २०२२
अधिक माहिती
आधी स्वराज्य सौदामिनी ताराराणी
नंतर कुसुम

अजूनही बरसात आहे ही सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली लोकप्रिय मालिका आहे.[१][२]

कथानक[संपादन]

आदिराज आणि मीरा यांचं महाविद्यालयात असताना १० वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण असतं, परंतु काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप होतं. आदिराज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघून जातो. पुन्हा १० वर्षांनी ते दोघे एकाच क्लिनिकमध्ये कामाला रुजू होतात, तेव्हा ते एकमेकांना भेटतात. यामुळे परत त्यांच्यात प्रेमाची पालवी रुजते व त्या दोघांचं लग्न होतं.[३][४]

कलाकार[संपादन]

 • उमेश कामत - आदिराज सुधीर पाठक
 • मुक्ता बर्वे - मीरा जयंत देसाई / मीरा आदिराज पाठक
 • राजन ताम्हाणे - जयंत देसाई
 • सुहिता थत्ते - शुभांगी जयंत देसाई
 • सचिन देशपांडे - सौरभ जयंत देसाई
 • शर्मिला शिंदे - अश्विनी सौरभ देसाई
 • पूर्वा फडके - मनस्विनी (मनू) जयंत देसाई / मनस्विनी मल्हार कर्णिक
 • राजन भिसे - सुधीर पाठक
 • उमा सरदेशमुख - सुलक्षणा सुधीर पाठक
 • समिधा गुरू - मधुरा सुधीर पाठक / मधुरा अमोल कर्णिक
 • मिहीर राजदा - अमोल कर्णिक
 • संकेत कोर्लेकर - मल्हार अमोल कर्णिक
 • विद्याधर जोशी - प्रदीप वैशंपायन
 • प्राजक्ता दातार-गणपुले - सानिका प्रदीप वैशंपायन
 • निखिल राजेशिर्के - निखिल दिवाण
 • स्मिता सरोदे - आसावरी दिवाण
 • पल्लवी वैद्य - मिताली
 • दिपाली जाधव - वनिता
 • सिद्धेश प्रभाकर - जय
 • प्रिया बापट - प्रिया
 • मुग्धा गोडबोले-रानडे

संदर्भ[संपादन]

 1. ^ "'अजूनही बरसात आहे', मुक्ता बर्वे, उमेश कामत 'या' तारखेपासून रसिकांच्या भेटीला". लोकमत. 2022-09-06 रोजी पाहिले.
 2. ^ "'अजूनही बरसात आहे' या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद, एका चाहतीने काढली रांगोळी!". लोकमत. 2022-09-06 रोजी पाहिले.
 3. ^ "Ajunahi Barsaat Aahe to launch soon; from Abhalmaya to his comeback after 8 years, Umesh Kamat shares his TV journey with fans". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-09-06 रोजी पाहिले.
 4. ^ "'अजूनही बरसात आहे' मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतचा नवीन लूक चर्चेत, फोटोही होतायेत व्हायरल". लोकमत. 2022-09-06 रोजी पाहिले.