पटौडी चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पटौदी चषक ही भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २००७ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट परिवार पटौडी यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे.

निकाल[संपादन]

Series हंगाम एकूण सामने भारत विजयी इंग्लंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
२००७ भारतचा ध्वज भारत
२०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०२१