येन्स स्टोल्टेनबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येन्स स्टोल्टेनबर्ग

नाटोचा सरसचिव
विद्यमान
पदग्रहण
१ ऑक्टोबर २०१४
मागील ॲंडर्स फोउ रासमुसेन

नॉर्वेचा पंतप्रधान
कार्यकाळ
१७ ऑक्टोबर २००५ – १६ ऑक्टोबर २०१३
राजा हाराल्ड पाचवा
मागील क्येल माग्ने बोंदेव्हिक
पुढील एर्ना सोल्बर्ग
कार्यकाळ
३ मार्च, २००० – १९ ऑक्टोबर, २००१
राजा हाराल्ड पाचवा
मागील क्येल माग्ने बोंदेव्हिक
पुढील क्येल माग्ने बोंदेव्हिक

जन्म १६ मार्च, १९५९ (1959-03-16) (वय: ६५)
ओस्लो, नॉर्वे
राजकीय पक्ष मजूर पक्ष
धर्म नास्तिक
सही येन्स स्टोल्टेनबर्गयांची सही

येन्स स्टोल्टेनबर्ग (नॉर्वेजियन: Jens Stoltenberg; १६ मार्च १९५९ - ) हा स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाचा माजी पंतप्रधान आहे. तो २०००-२००१ व २००५-२०१३ दरम्यान ह्या पदावर होता.

मार्च २०१४ मध्ये स्टोल्टेनबर्गची नाटोच्या सरचिटणीसपदावर निवड करण्यात आली. तो ह्या पदाचा भार १ ऑक्टोबर २०१४ पासून सांभाळेल.

बाह्य दुवे[संपादन]