Jump to content

दक्षिण त्रिपुरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण त्रिपुरा जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बेलोनिया येथे आहे. हे पूर्वी उदयपुर येथे होते.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५३,०७९ इतकी होती.

चतुःसीमा

[संपादन]