ब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


विविध एकके[संपादन]

लांबी मोजणाऱ्या एककांचा तक्ता
एकक पूर्वीच्या ओळीतील एककाशी नाते फूट मिलीमीटर मीटर नोंदी
थाउ १२००० ०.२५४ २५.४ μm
इंच १००० थाउ १२ २५.४
फूट १२ इंच ३०४.८ ०.३०४८
यार्ड ३ फूट ९१४.४ ०.९१४४ सन १९५९पासून ०.९१४४ मीटर्स अशी व्याख्या केल्या गेली.
फर्लॉंग २२० यार्डस ६६० २०१.१६८
मैल ८ फर्लॉंग ५२८० १६०९.३४४
लीग ३ मैल १५८४० ४८२८.०३२ हे सध्या कोणत्याही देशाचे अधिकृत एकक नाही.
समुद्री एकके
फॅदम ६.०८ किंवा ६[१] १८५३.१८४ १,८५३.१८४ ब्रिटीश (नौदल) हे प्रत्यक्षात 'फॅदम' हा ६ फुटाचा म्हणुन वापरीत असत,तो १/१००० नॉटीकल मैलाच्या बरोबरीत होता तरीही(म्हणजेच ६.०८ फूट).'फॅदम'ची सर्वमान्य व्याख्या ही ६ फूटच होती.ब्रिटीश नौदल हे त्यांच्या तक्त्यात ५ फॅदमपेक्षा जास्त खोली मोजण्यासाठी फिट(फूटचे अनेकवचन)वापरीत असत.यु.एस्.ए.च्या समुद्री तक्त्यांशिवाय जे खोली मोजण्यासा ठी अद्यापही 'फूट'चा वापर करतात,आज संपूर्ण जगात, सर्व तक्ते मेट्रिक पद्धतीत आहेत.
केबल ~१०० फॅदम्स ६०८ १८५.३१८४ नॉटीकल मैलाच्या एक दशांश.पण प्रत्यक्ष वापरात त्यास १०० फॅदमच्या बरोबरीत समजल्या जायचे.
नॉटीकल मैल १० केबल्स ६०८० १८५३.१८४ समुद्रात अंतरे मोजण्यासाठी वापर. सन १९७० मध्ये '१८५२ मीटर्स' अशी आंतरराष्ट्रीय व्याख्या होइपर्यंत,ब्रिटीश नॉटीकल मैल हा ६०८० फुटाचा होता.तो कोणत्याही दुसऱ्या एककाच्या संदर्भात व्यक्त करता येत नव्हता,कारण त्याची उत्पत्ती पृथ्वीच्या परीघावरून (मीटर प्रमाणे) झाली होती.
गुंटेरचे सर्वेक्षणाचे एकक (१७व्या शतकाच्या नंतर पुढे)
लिंक ६६१०० २०१.१६८ ०.२०१६८ ७.९२ इंच
पोल २५ लिंक्स ६६/४ ५०२९.२ ५.०९२ पोल या एककास रॉड किंवा पर्च म्हणुनही संबोधतात.
चेन पोल ६६ २०.११६८ १/१० फर्लॉंग

क्षेत्रफळ[संपादन]

क्षेत्रफळ
एकक लांबीच्या परिमाणांशी नाते चौरस फूट चौरस रॉडस चौरस मैल चौरस मीटर हेक्टर्स नोंदी
पर्च १ रॉड × १ रॉड २७२.२५ १०२४० २५.२९२५२ ०.००२२९ जरी चौरस रॉड हा योग्य शब्द आहे तरीही अनेक शतके या एककास पोल किंवा पर्च असे संबोधल्या गेले. किंवा जास्त योग्य तऱ्हेने चौरस पोल किंवा चौरस पर्च.
[[rood#Measurement of area or length|रुड]] १ फर्लॉंग x १ रॉड[२] १०८९० ४० २५६० १,०११.७१४०५६ ०.१०१२ रुड यास रॉड ही म्हणतात.[३][४]
एकर १ फर्लॉंग x १ चेन ४३५६० १६० ६४०  ४,०४६.८५६२२४ ०.४०४७
नोंद : हेक्टरशिवाय सर्व एकके तंतोतंत आहेत. हेक्टरमध्ये फक्त चार दशांश जागांपर्यंत तंतोतंत आहे.

घनफळ[संपादन]

सन १८२४ मध्ये, ब्रिटनने 'ब्रिटीश गॅलन' म्हणुन तरल पदार्थ मोजण्याचे एकक सुरू केले जे एल गॅलनच्या जवळपास होते.हे इंपिरीयल गॅलन' पितळी वजनाच्या सहाय्याने हवेत मोजलेल्या,ज्यात हवेचा दबाव,३० इंच इतका असून,तापमान ६२फॅरेनहाईट असून,१० पाउंड वजनाच्या डिस्टील्ड वॉटर [मराठी शब्द सुचवा]च्या बरोबर घनफळ असलेल्याचे समान होते. सन १९६३ मध्ये, ही व्याख्या बदलली गेली.सन १९८५ मध्ये त्यात आणखी बदल झालेत.[५]

घनफळाच्या एककांचा तक्ता
एकक ब्रिटीश औंस ब्रिटीश पिंट मिलीमीटर्स क्युबिक इंच यु.एस.औंस यु.एस.पिंट
तरल औंस (fl oz) २० २८.४१३०६२५ १.७३३९; ०.९६०७६; ०.०६००४७
गिल १४२.०६५३१२५ ८.६६९४; ४.८०३८; ०.३००२४
पिंट (pt) २० ५६८.२६१२५ ३४.६७७; १९.२१५; १.२००९
क्वार्ट (qt) ४० १,१३६.५२२५ ६९.३५५; ३८.४३०; २.४०१९
गॅलन (gal) १६० ४,५४६.०९ २७७.४२; १५३.७२; ९.६०७६
नोंद : मिलीमिटरचे बदल तंतोतंत आहेत.क्युबिक इंच व यु.एस.च्या मोजण्या दशांशाच्या पाच जागांपर्यंत बरोबर आहेत.

वजने[संपादन]

१९व्या व २०व्या शतकात,ब्रिटनने वजनासाठी तीन वेगवेगळ्या प्रणाली वापरल्या.

[६]
  • ट्रॉय वेट, किंमती धातू मोजण्यासा ठी वापरल्या जात होते;
  • avoirdupois वजने ही बाकी इतर मोजण्यासाठी; व
  • apothecaries' weight, ही वजने कालबाह्य झाली आहेत कारण वैज्ञानिक मोजमापामध्ये सध्या मेट्रिक पद्धती वापरल्या जाते आहे.

The troy pound (३७३.२४१२१६ ग्रॅ) was made the primary unit of mass by the 1824 Act; however, its use was abolished in Britain on 6 January 1879, making the Avoirdupois pound the primary unit of mass with only the troy ounce (३१.१०३७६८ ग्रॅ) and its decimal subdivisions retained. In all the systems, the fundamental unit is the pound, and all other units are defined as fractions or multiples of it.

वजनाच्या एककाचा तक्ता
एकक पाउंडस ग्राम्स किलोग्राम्सs नोंदी
ग्रेन ७०० ०.०६४९८ नेमके म्हणजे ६४.७९८ मिलीग्राम्स.
ड्राम २५६ १.७७१८४५१९५३१२५
औंस (oz) १६ २८.३४९२३२५
पाउंड (lb) ४५३.५९२ ०.४५३९२ नेमके म्हणजे ४५३.५९२ ग्राम.व्याख्येनूसार.
स्टोन (st) १४ ६,३५०.२९३ ६.३५०९३ इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये माणसाचे वजन हे इंपिरिअल प्रणाली वापरून स्टोन किंवा पाउंडमध्ये मोजल्या जाते.यास युनायटेड स्टेट्सकॅनडाअपवाद आहे.तेथे ते पाउंड मध्ये मोजल्या जाते.
क्वार्टर २८ १२.७००८६ फुटकळ मोजण्यासाठी "क्वार्टर" म्हणजे पाउंडचा चौथा भाग समजण्यात येत होते.
हंड्रेडवेट (cwt) ११२ ५०.८०२४५
टन (t) २२४० १,०१६.०४६०८८ दोन्ही प्रणालींमध्ये २० हंड्रेडवेटच्या बरोबर.यूएस मधील हंड्रेडवेट हे तौलनिलदृष्ट्या हलके आहे.

ब्रिटीश टन हा २२४० पाउंडांचा आहे. तो जवळपास एक मेट्रिक टनाबरोबर आहे.या व्यतिरिक्त, युनायटेड स्टेट्समध्ये वापरण्यात येणारा टन हा लहान असुन २००० पाउंडाच्या बरोबरीचा आहे.नेमका (९०७.१८४७४  किलो).ब्रिटिश हंड्रेडवेट हे ११२ पाउंडांचे आहे.ते अमेरिकन हंड्रेडवेट पेक्षा १२% वजनी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ मूळ नक्की आकडा हा ६.०८ होता पण प्रत्यक्षात वापर ६ फूट म्हणुनच होत होता.
  2. ^ "Appendix C: General Tables of Units of Measurements" (PDF). 4 January 2007 रोजी पाहिले.
  3. ^ http://janus.lib.cam.ac.uk/db/node.xsp?id=EAD%2FGBR%2F0272%2FKC%2FKCAR%2F6%2F2;recurse=1
  4. ^ http://janus.lib.cam.ac.uk/db/node.xsp?id=EAD%2FGBR%2F0272%2FKC%2FKCAR%2FMON%2F38
  5. ^ Sizes.com
  6. ^ The distinction between mass and weight is not always clearly drawn. In certain contexts the term pound may refer to a unit of force rather than mass.