चर्चा:ब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षकात दुरुस्ती हवी[संपादन]

या लेखाचे शीर्षक शुद्धलेखन व उच्चारांनुसार ब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना असे हवे ('टि' व 'ट्रि' र्‍हस्व आणि 'पद्धतींची' शब्दात 'ती'वर अनुस्वार).

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:०४, १८ डिसेंबर २००९ (UTC)

आम्ही जुने माणसं.कितीही प्रयत्न केला तरी नविन शुद्धलेखनाचे नियम पचनी पडत नाही. डोके व त्यानुसार हातही तसेच चालतात.क्षमस्व आणि धन्यवाद.Please bear with me. वि. नरसीकर (चर्चा) १२:५४, १९ डिसेंबर २००९ (UTC)