Jump to content

जिम कुरीयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिम कुरीयर
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य ओरलॅंडो, फ्लोरिडा
जन्म १७ ऑगस्ट, १९७० (1970-08-17) (वय: ५४)
सॅनफर्ड, फ्लोरिडा
सुरुवात इ.स. १९८८
निवृत्ती इ.स. २०००
शैली उजव्या हाताने, दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत $१,४०,३४,१३२
एकेरी
प्रदर्शन ५०६ - २३७
अजिंक्यपदे २३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१० फेब्रुवारी १९९२)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९२, १९९३)
फ्रेंच ओपन विजयी (१९९१, १९९२)
विंबल्डन उपविजयी (१९९३)
यू.एस. ओपन उपविजयी (१९९१)
दुहेरी
प्रदर्शन १२४ - ९७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २०
शेवटचा बदल: एप्रिल २०१५.


जेम्स स्पेन्सर कुरीयर जुनियर (James Spencer Courier, Jr.; १७ ऑगस्ट १९७०) हा एक निवृत्त अमेरिकन टेनिसपटू आहे. आपल्या १२ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये कुरीयरने ४ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. तो १९९२-१९९३ काळामध्ये ५८ आठवडे ए.टी.पी. क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर राहिला होता.

चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या सर्वात तरुण वयात गाठण्याचा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: