Jump to content

झेलबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झेलबाद क्रिकेटच्या खेळामधील फलंदाज बाद होण्याच्या दहा प्रकारांपैकी एक आहे. फलंदाजाच्या बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताच्या पंज्याला लागलेला चेंडू जमिनीवर पडण्याच्या आधी क्षेत्ररक्षकाने धरला तर फलंदाज बाद समजण्यात येतो.