Jump to content

क्षेत्ररक्षणात अडथळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्षेत्ररक्षणात अडथळा हा क्रिकेट खेळामधील फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे. क्रिकेटच्या नियमावलीतील नियम क्रमांक ३७ या नियमामध्ये या प्रकाराची व्याख्या दिली आहे. सहसा फलंदाज या प्रकाराने क्वचित प्रसंगीच बाद होतात.

बाह्य दुवे

[संपादन]