Jump to content

त्रिफळाचीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाने टाकलेला चेंडू यष्टीला लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज त्रिफळाचीत झाल्याचे नोंदले जाते.

नोबॉल वर त्रिफळाचीत झाला तरी फलंदाज नाबाद राहतो.