Jump to content

न्वान्को कानू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्वान्को कानू

न्वान्को कानू (इंग्लिश: Nwankwo Kanu; १ ऑगस्ट, १९७६ (1976-08-01), ओवेरी, नायजेरिया) हा एक निवृत्त नायजेरियन फुटबॉलपटू आहे. १९९४ ते २०१० सालांदरम्यान नायजर संघाचा भाग राहिलेला कानू १९९८, २००२२०१० ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०००, २००२, २००४, २००६, २००८ व २०१० सालच्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये नायजेरियासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर कानू १९९३-९६ दरम्यान नेदरलॅंड्समधील ए.एफ.सी. एयाक्स, १९९६-९९ दरम्यान इटलीमधील इंटर मिलान, १९९९-२००४ दरम्यान प्रीमियर लीगमधील आर्सेनल एफ.सी., २००४-०६ दरम्यान वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. तर २००६-१२ दरम्यान पोर्टस्मथ एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]