आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय
Appearance
स्थापना | १ जुलै २००२ |
---|---|
मुख्यालय | हेग, नेदरलँड्स |
सदस्यत्व | १११ सदस्य देश |
अधिकृत भाषा | इंग्रजी व फ्रेंच |
संकेतस्थळ | www.icc-cpi.int |
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे वंशसंहार, युद्धामधील गुन्हे व मानवतेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व त्यांना जबाबदार असणाऱ्या वैयक्तिक इसमांवर खटला भरण्याचे काम करणारे एक कायमस्वरुपी न्यायालय आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावरील 'रोम वैधानिक तरतूद' (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत