दुसरा मुराद
Appearance
दुसरा मुराद (जून १४०४, अमास्या – ३ फेब्रुवारी १४५१, एदिर्ने; ओस्मानी तुर्की: مراد ثانى ; ) हा इ.स. १४२१ ते १४५१ दरम्यान (१४४४ ते १४४६ वगळता) ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. आपल्या कारकिर्दीत मुरादने बाल्कन व अनातोलिया भागामध्ये प्रदीर्घ काळ चाललेली युद्धे जिंकली. १९५१ सालच्या त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसऱ्या मेहमेदने ओस्मानी साम्राज्याचा झपाट्याने विस्तार केला.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत