चौथा मेहमेद
Appearance
महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.
वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.
हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |