दुसरा ओस्मान
Appearance
सुलतान दुसरा ओस्मान (ओस्मानी तुर्की भाषा: عثمان ثانى ; ओस्मान-इ सानी) (नोव्हेंबर ३, इ.स. १६०४ - मे २०, इ.स. १६२२) हा इ.स. १६१८ पासून मृत्यूपर्यंत ओस्मानी सम्राट होता.
याला जेंच ओस्मान (धाकटा ओस्मान) या नावानेही ओळखत असत.
दुसऱ्या ओस्मानाने इ.स. १६०७ मध्ये एइशा हिच्याशी लग्न केले. याला अपत्ये नव्हती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |