Jump to content

पाचवा मेहमेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाचवा मेहमेद, ओस्मानी सम्राट
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वओस्मानी साम्राज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावBeşinci Mehmet संपादन
दिलेले नावMuḥammad, Mehmed, Mehmet संपादन
उत्कृष्ट पदवीsultan संपादन
जन्म तारीख२ नोव्हेंबर 1844 संपादन
जन्मस्थानÇırağan Palace संपादन
मृत्यू तारीख३ जुलै 1918 संपादन
मृत्यूस्थानइस्तंबूल संपादन
चिरविश्रांतीस्थानTomb of Mehmed V संपादन
वडीलAbdülmecit संपादन
आईGülcemal Kadin संपादन
वैवाहिक जोडीदारKamures Kadın, Mihrengiz Kadın, Dilfirib Kadınefendi, Dürriaden Kadın, Nazperver Kadın संपादन
अपत्यŞehzade Ömer Hilmi, Mehmed Ziyaeddin Efendi, Şehzade Mahmud Necmeddin संपादन
कुटुंबOttoman dynasty संपादन
मातृभाषाओस्मानी तुर्की भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषातुर्की भाषा, फारसी भाषा, अरबी भाषा, ओस्मानी तुर्की भाषा संपादन
लेखनाची भाषाओस्मानी तुर्की भाषा संपादन
व्यवसायruler, लेखक संपादन
पदsultan of the Ottoman Empire संपादन
निवासस्थानDolmabahçe Palace संपादन
धर्मसुन्नी इस्लाम, इस्लाम धर्म संपादन
सैनिकी दर्जाgeneral field marshal संपादन
युद्धपहिले महायुद्ध संपादन
सदस्यताOttoman dynasty संपादन

पाचवा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد خامس; महम्मद-इ खामिस; २ नोव्हेंबर, इ.स. १८४४ - ३ जुलै, इ.स. १९१८) हे ऑट्टोमन साम्राज्याचा ३५वा सम्राट होते.

सुलतान अब्दुल मेजिद पहिला यांचा मुलगा असून ते हे सुलतान अब्दुल हमीद दुसरा या आपल्या भावाच्या पदच्युतीनंतर सत्तेवर आले. मेहमेद १९०९ ते १९१८ या काळात सत्तेवर होते. त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ घटनात्मक राजेशाहीच्या चौकटीत गेला. या काळात प्रत्यक्ष सत्तेची सूत्रे कमिटी ऑफ युनियन अँड प्रोग्रेस या तरुण तुर्क संघटनेच्या हाती होती.[]

मेहमेदच्या कारकिर्दीत ओस्मानी साम्राज्याला अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. यांत इटली-तुर्की युद्ध, बाल्कन युद्धे आणि पहिले महायुद्ध यांचा समावेश होता. पहिल्या महायुद्धात ओस्मानी साम्राज्य जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी या केंद्रीय शक्तींच्या बाजूने लढले होते. युद्धाचा शेवट ओस्मानी साम्राज्याच्या पराभवाने आणि विघटनाच्या सुरुवातीने झाला. युद्धाच्या समाप्तीपूर्वीच ३ जुलै १९१८ रोजी सुलतान मेहमेदचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा भाऊ मेहमेद सहावा हे सुलतान झाले.[]

  1. "Mehmed V". Encyclopædia Britannica. 2026-06-03 रोजी पाहिले.
  2. Finkel, Caroline (2006). Osman's Dream: The Story of the Ottoman Empire, 1300-1923. Basic Books. ISBN 978-0465023967.