हवाइ (अरुणाचल प्रदेश)
Appearance
town in Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मानवी वसाहती | ||
---|---|---|---|
स्थान | अंजॉ जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
हवाइ हे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या अंजॉ जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
हे ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी लोहित नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून १२९६ मीटर उंचीवर आहे. [१]
कमन मिश्मी बोलीतील "हवाइ" म्हणजे "तलाव". मिश्मी ही अंजॉ जिल्ह्यातील मुख्य वांशिक जमात आहे.[१]
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, हवाइची लोकसंख्या ९८२ होती ज्यात ६२५ पुरुष आहेत तर ३५७ महिला आहेत.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Anjaw District". 14 November 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 October 2006 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "lohit" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 16 June 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 November 2008 रोजी पाहिले.
- ^ "Population by Religious Community". Census of India. 13 सप्टेंबर 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 मे 2016 रोजी पाहिले.
- ^ https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/10194 साचा:Bare URL inline