ईशान्य इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईशान्य इंग्लंड
North East England
इंग्लंडचा प्रदेश

ईशान्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
ईशान्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालय न्यूकॅसल अपॉन टाइन
क्षेत्रफळ ८,५९२ चौ. किमी (३,३१७ चौ. मैल)
लोकसंख्या २५,९७,०००
घनता ३०२ /चौ. किमी (७८० /चौ. मैल)
संकेतस्थळ northeastcouncils.gov.uk
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले ड्युरॅम कॅथेड्रल

ईशान्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या ईशान्य भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये आठव्या तर लोकसंख्येनुसार नवव्या क्रमांकावर असलेल्या ईशान्य इंग्लंडमध्ये आठ काउंटी आहेत.

विभाग[संपादन]

नकाशा औपचारिक काउंटी एकल काउंटी जिल्हे
1. नॉर्थअंबरलॅंड
2. टाइन व वेयर a न्यूकॅसल अपॉन टाइन, b गेट्सहेड, c नॉर्थ टाइनसाईड, d साउथ टाइनसाईड, e संडरलॅंड
ड्युरॅम 3. ड्युरॅम
4. डार्लिंग्टन
5. हार्टलपूल
6. स्टॉकटन-ऑन-टीस
नॉर्थ यॉर्कशायर
6. स्टॉकटन-ऑन-टीस
7. रेडकार व क्लीव्हलंड
8. मिडल्सब्रो

बाह्य दुवे[संपादन]