न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१
Appearance
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | १७ – २० जानेवारी १९९१ | ||||
संघनायक | कॅरेन ब्राउन (१ला म.ए.दि.) लीन लार्सेन (२रा,३रा म.ए.दि.) |
डेबी हॉक्ली | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९१ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
१८२/२ (५५.१ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- बेलिंडा क्लार्क, ब्रॉनविन कॅल्व्हर, टुंडे जुहास्झ (ऑ) आणि किम मॅकडॉनल्ड (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]